औरंगाबाद जिल्हा सेतू समिती मध्ये तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा सेतू समिती औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी अभियांत्रिकी पदवीधर/ कृषी पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
फीस – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.