महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विविध पदांच्या एकूण ५६ जागा 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी (पदवीधारक/ पदविकाधारक) पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता, नाशिक परिमंडल, नाशिक.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.