नौकरी/ मार्केटिंग/ व्यवसाय अनुभवी करीता विमा प्रतिनिधींच्या ५८ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि शहरी भाग- बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क: अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, बीड यांच्याकडे किंवा मो. ८८८८७९७२७३, ९४२०३९००६१ वर त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});