नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या २० जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
कायद्याचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक कायदा, संशोधन सहकारी, वित्त आणि लेखा अधिकारी, सहाय्यक निबंधक, लिपिक-कम-टायपिस्ट आणि कुक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन & डेकोरेटर्स (डीएनडी) बिल्डिंग, मिहान फ्लायओव्हरच्या शेजारी, ओपिओल डेपोजवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर, पिनकोड-४४११०८

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना १

अर्ज नमुना २

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});