गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
बायोकेमिस्ट्री सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, बायोकेमिस्ट्रीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ, लोअर डिव्हीजन लिपिक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, जीएमसी-बांबोलीम-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.