रायगड जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती करिता विविध पदांच्या १२२ जागा

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२२ जागा केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२२ जागा
लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि शिक्षण सेवक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत किंवा सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिराती मधील संबधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत किंवा सादर करावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.