बृहन्मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,

पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – लवकरच उपलब्ध होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.