परभणी महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा 

परभणी महानगरपालिका, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा 
कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता, अग्निशामक केंद्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशु वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापक आणि प्रशासन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रत्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. उपयुक्त, महानगरपालिका, परभणी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.