संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये सहकारी पदांच्या एकूण १२ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापना यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए./ बी.टेक किंवा एम.ई./ एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.