एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा (नवी मुंबई) निकाल उपलब्ध
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या अधिनस्त मुख्यसेविका (सरळसेवा) पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी TCS यांच्यामार्फत दिनांक २४ आक्टोबर २०२४ ते दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादी खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!