संरक्षण संशोधन व विकास संस्थेत इंटर्नशिप पदांच्या एकूण ५ जागा

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) अधिनस्त असलेल्या यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा- क्वांटम टेक्नॉलॉजीज (DYSL-QT) यांच्या आस्थापनेवरील इंटर्नशिप पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंटर्नशिप पदांच्या एकूण जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – संचालक, डीआरडीओ यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी क्वांटम टेक्नॉलॉजीज (डीवायएसएल-क्यूटी) संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, हॉल क्रमांक १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, डीआयएटी कॅम्पस, गिरीनगर, पुणे, पिनकोड- ४११ ०२५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});