विभागीय आयुक्त (पुणे) कार्यालयात विविध पदांच्या एकूण ७४ जागा
विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७४ जागा
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाई पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!