पुणे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे (DIAT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने/ ऑफलाईन पद्धतीने (विहित नमुन्यातील) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता– रजिस्ट्रार (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ), गिरीनगर, पुणे, पिनकोड- ४११०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
व्हॉट्सअप जॉईन कराआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!