पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या २०३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २०३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०३ जागा
वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा दिनांक/ पत्ता – दर सोमवारी थेट मुलाखतीसाठी ‘ वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, पिंपरी- १८’ येथे सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});