महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळात विविध पदांच्या एकूण ६४ जागा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (MPCB) यांच्या आस्थापनेवरील गट- अ/ ब / क सवांर्गातील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.