महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विविध पदांच्या एकूण २७८ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागाच्या  आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण २७८ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७८ जागा
सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि महसूल व वन विभागात विविध पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.