राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत विविध पदांच्या एकूण १९ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
व्यवस्थापक/ वरिष्ठ तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, टीम लीडर/ आर्किटेक्ट, डीईव्हीओपीएस, डेटाबेस प्रशासक, परीक्षक/ चाचणी अभियंता, वेब डिझायनर/ UI डिझायनर आणि वरिष्ठ UI डिझायनर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –   उप संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६७

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.