अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठात विविध पदांच्या १५ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती अधिनस्त  एल.एन. कला महाविद्यालय वाडेगाव. जिल्हा. अकोला  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेषज्ञ पदांच्या एकूण १५ जागा
प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, संचालक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा  पत्ता –   एल. एन. कला महाविद्यालय, वाडेगाव, जि. अकोला.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.