कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) विविध पदांच्या एकूण ३७ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
 ECG तंत्रज्ञ, कनिष्ठ रेडिओग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अलोपॅथिक) आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});