गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १५ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प सहयोगी (I) आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ४ जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – hrdg@nio.org

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});