नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १७ जागा

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा पंधराव्या वित्त आयोगांतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, अंमलबजावणी अभियंता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ब्लॉक फॅसिलिटेटर आणि बहुउद्देशीय प्रशिक्षक  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});