भारतीय स्टेट बँकेत (SBI) विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ५७ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ५ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ५७ जागा
उपाध्यक्ष, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि कंपनी सचिव पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.