सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवरील कायदा अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १२ जुन २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कायदा अधिकारी पदांच्या ६ जागा
कायदा अधिकारी/ उप कमांडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुन २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.