मुंबई राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
मुख्य तंत्रज्ञ आणि तांत्रिक समन्वयक, संशोधक आणि शिक्षक, शिक्षक/वक्ते, तिकीट/व्यापारी काउंटर, MTS (पुरुष), कार्यकारी विपणन आणि कम्युनिकेशन्स/ ग्राफिक डिझायनर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (P&A), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, ६ वा मजला, नेहरू सेंटर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.