भारतीय तटरक्षक दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा
भारतीय तटरक्षक दल (INDIAN COAST GUARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), मेकॅनिकल फिटर (कुशल), वेल्डर (कुशल), टर्नर (कुशल), सुतार (कुशल), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, लस्कर, एमटीएस (शिपाई), अकुशल कामगार आणि एमटीएस (माळी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस पी.ओ., वरळी कॉलनी मुंबई, पिनकोड- ४०००३०
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.