छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत एकूण ११२ जागा

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या पथदर्शी प्रकल्पात सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक, सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रधान सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, प्रकल्प अहवाल सल्लागार, मुख्य प्रकल्प संचालक, प्रकल्प संचालक, प्रकल्प सल्लागार, सहाय्यक प्रकल्प संचालक आणि प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण ११२ जागा निव्वळ कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ आणि १० सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संशोधन विभाग जाहिरात    ऑनलाईन अर्ज करा

कौशल्य विभाग जाहिरात  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});