नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.