नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १२ जागा
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, त्वचारोगतज्ञ, होमिओपॅथिक फिजिशियन, ड्युटी डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट आणि समुपदेशक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OSD अधिकारी, (आस्थापना विभाग) VNIT, नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.