बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरीलपर्यवेक्षक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
पर्यवेक्षक पदांच्या एकूण ५ जागा
पर्यवेक्षक (वार्ताहर) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – फायनान्स विभाग, बँक ऑफ बडोदा (नवी मुंबई क्षेत्र), चौथा मजला युनिट क्रमांक ४०५, प्लॅटिनम टेक्नो पार्क प्लॉट क्रमांक १७ आणि १८, वाशी, नवी मुंबई, पिनकोड- 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.