एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेटच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०९५ जागा

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ग्राहक सेवा एजंट पदांच्या एकूण १०९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्राहक सेवा एजंट पदांच्या १०९५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.