लातुर जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या एकूण ८५ जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

शैक्षणिक पात्रता : इय्यता १० वी पास (ग्रामीण), १० वी पास (शहरी)

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड / आधार कार्ड, एक रंगीत फोटो.

नवीन वर्ष २०२२ मधे विमा प्रतिनिधी होण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

संपर्क : शीतल गुडडे, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), शाखा 98H औसा रोड, लातूर, मो. 9834455325

(प्रायोजित )

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});