गोवा येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
सोनोलॉजिस्ट, प्राचार्य (SIHFW), व्यवस्थापक (DEIC), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC), स्टाफ नर्स (HR), IEC अधिकारी (IEC), लॅब. तंत्रज्ञ (एचआर), समुपदेशक, फार्मासिस्ट कम स्टोअर कीपर (एचआर), पर्यवेक्षक (इन्व्हेंटरी)/महिला पर्यवेक्षक, रेडिओग्राफर/एक्स-रे तंत्रज्ञ (एचआर), प्रशासकीय सहाय्यक, कायदेशीर सहाय्यक, ऑर्थोडोंटिया, प्रोस्टोडोंटिया आणि ओरल/मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});