म्हाडाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारी मध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने परीक्षा सेंटरवर जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

 

संबंधित बातमी वाचा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});