पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३१ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण १३१ जागा
क्ष-किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि एएनएम पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज शुल्क – मागास/ अनाथ प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि उमेदवारांसाठी अमागास/ खुल्या प्रवर्गासाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.