गोवा पर्यावरण आणि हवामान बदल विभागात विविध पदांच्या एकूण ४ जागा

पर्यावरण आणि हवामान बदल विभाग गोवा यांच्या आस्थापनेवरील अप्पर डिव्हिजन लिपिक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदांच्या एकूण ४ जागा
लिपिक (अप्पर डिव्हिजन क्लार्क) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Department of Environment & Climate Change, 4th floor, Dempo Towers, Patto, Panaji (Goa)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.