हैदराबादच्या मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १४० जागा
मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या १४० जागा
पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी व ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा
पदवीधर आणि तंत्रज्ञ
ट्रेड प्रशिक्षणार्थी
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.