युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या २३ जागा
युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
उपसंचालक, विभाग अधिकारी, सहाय्यक संचालक, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, खाजगी सचिव आणि कनिष्ठ अनुवाद पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – Unique Identification Authority India, 4th Floor, Bangla sahib Road, Behind Kali Mandir, Gole Market, New Delhi, Pincode- 110001
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.