इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या १५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक आणि प्रशासकीय सल्लागार पदांच्या जागा
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –[email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.