पुणे येथील महानगर परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ३९५ जागा

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३९५ जागा
मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रीशियन, वेल्डर, पेंटर, मेकाट्रॉनिक्स, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक, सुतार, प्लंबर, मसान, वायरमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक-जावंक विभाग, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कार्यालय, स्वारगेट, पुणे.

टीप – उमेदवाराने अप्रेन्टिस पोर्टलवर नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});