मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख/ पत्ता – दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजता पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी पदांकरिता ‘कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई- ४०००९४’ येथे आणि कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी पदांकरिता ‘कॉन्फरन्स रूम, तळमजला, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४‘ येथे थेट मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.