टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
परिचारिका, एमएसडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी, फील्ड अन्वेषक, प्रयोगशाळा सहाय्यक, मदतनीस, अय्या, कार्यालय सहाय्यक आणि प्रकल्प समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –[email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.