पुणेच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५३ जागा
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ, प्रकल्प नर्सिंग सहाय्यक आणि प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – ICMR- National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Camp, Pune, Pincode- 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.