मुंबई माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ६ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत सहाय्यक आणि सफाई कर्मचारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई, पिनकोड- ४०००८८
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.