अहमदनगर एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या एकूण २६ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सेविका व मदतनीस पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
अंगणवाडी सेविका/ मिनीसेविका/ मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, पंचायत समिति, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.