नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८० जागा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियांत्रिकी पदांच्या २८० जागा
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी कार्यकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे ते १० जून २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा
>> सिक्युरिटी प्रिंटिंग/ मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये एकूण १३५ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.