वाई व महाबळेश्वर तालुक्यातील ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे अभियान

सातारा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत वाई व महाबळेश्वर तालुक्यात ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विमा प्रतिनिधीना मिळणारे लाभ
▪️ भरघोष व अमर्यादित कमिशन
▪️ शास्वत रेनिवल कमिशन
▪️ ग्रॅज्युटी, पेन्शन व मेडिक्लेम सुविधा
▪️ दुचाकी, चारचाकी, लॅपटॉप खरेदीकरीता बिनव्याजी कर्ज
▪️ गृहकर्ज सवलतीच्या दराने उपलब्ध
▪️ नोकरी व व्यवसायाचा अनोखा संगम

पात्रता अनिवार्य आहे
▪️ पैसे कमविण्याची जिद्द असावी
▪️ लोकसंपर्क व लोकसंग्रहाची आवड
▪️ एक्स्ट्रा उत्पनाची गरज असावी
▪️ उमेदवार दहावी/ बारावी उत्तीर्ण असावा.
▪️ वाई किंवा महाबळेश्वर येथील रहिवाशी असावा.

नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम
▪️ एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.
▪️ महा-ई-सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नोकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

निवड: उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येईल.

संपर्क:- इच्छुकानीं नाव, गाव, शिक्षण टाईप करून 9881745611 वर व्हाट्सअप मेसेज करावा किंवा 9881745611/ 9923560416 या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री सिद्धार्थ निवासराव पाटील,
विकास अधिकारी, एलआयसी,
वाई, सातारा. मो. 9881745611

जाहिरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.