कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण २५ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ मे २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, आयजी ईएसआय हॉस्पिटल, दिल्ली.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.