लेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक पदाच्या ५९८ जागा
अजा प्रवर्ग ५९ जागा, अज प्रवर्ग ५३ जागा, विजा (अ) प्रवर्ग १५ जागा, भज(ब) प्रवर्ग १४ जागा, भज (क) प्रवर्ग १९ जागा, भज (ड) प्रवर्ग ९ जागा, विमा प्रवर्ग १२ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ९५ जागा, इमा प्रवर्ग १०४ जागा आणि खुला प्रवर्ग २१८ जागा (दिव्यांग प्रवर्ग उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.)
कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या ३३४ जागा
अजा प्रवर्ग ३३ जागा, अज प्रवर्ग २३ जागा, विजा (अ) प्रवर्ग ११ जागा, भज (ब) प्रवर्ग ५ जागा, भज (क) प्रवर्ग ९ जागा, भज (ड) प्रवर्ग ८ जागा, विमाप्र प्रवर्ग ८ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ५६ जागा, इमाव प्रवर्ग ६७ जागा आणि खुला प्रवर्ग ११४ जागा (दिव्यांग उमेदवारांसाठी ८ जागा राखीव आहेत.)
अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ जानेवारी २०१९ (रात्री १० वाजेपासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०१९ (रात्री ११. ५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.