इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३३७ जागा
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, कलपक्कम (तामिळनाडू) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३७ जागा
वैज्ञानिक अधिकरी, तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, वाहन चालक, सुरक्षा रक्षक. सहाय्यक, अटेन्डन्स (कॅन्टीन) आणि प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १४ मे २०२१ रोजी ग्राह्य धरण्यात येईल. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.