भिवंडी-निजामपुर महानगरपालिका मध्ये विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९ जागा
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
तज्ञ वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, मुखी प्रशासकीय इमारत, दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, ठाणे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.